झोपडपट्टी पुनर्वसन योजना

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंअंतर्गत झोपडपट्टी वासियांना आवश्यक सोयी सुविधायुक्त घर विनामूल्य मालकी हक्कने उपलब्ध करून झोपडपट्टीवासियांचे राहणीमान व जीवनमान उंचावण्याचे शासनाचे ध्येय आहे.

शासन निर्णय

अ.क्र. विषय प्रकाशित तारीख डाउनलोड
झोपडी दि.१.१.२०११ अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. १६-मे-२०१८ शासन निर्णय वाचा
झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. २१-मे-२०१५ शासन निर्णय वाचा
झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. १६-मे-२०१५ शासन निर्णय वाचा
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील समस्या /तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समीती (क्र.२) च्या अध्यक्षांची नियुक्तीबाबत. ०७-मार्च-२०१५ शासन निर्णय वाचा
झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. २२-जुलै-२०१४ शासन निर्णय वाचा
राजीव आवास योजनेकरिता पुणे व पिंपरी चिंचवड शहरासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड योजनेकरिता अंमलबजावणी अभिकरण म्हणून स्थापित करणे बाबत. ०२-फेब.-२०११ शासन निर्णय वाचा
सार्वजनिक मालकीच्या जमिनीवरील झोपड्याच्या पुनर्विकास करताना खाजगी विकासकाकडून अधिमूल्य (प्रीमियम) आकारणी करणेबाबत मार्गदर्शक तत्वे. ०२-जुलै-२०१० शासन निर्णय वाचा
झोपडीधरकाच्या पात्रतेबाबतचे परिशिष्ट २ तयार करताना सक्षम प्रधीकार्यानी घ्यावयाच्या दक्षतेबाबत ०४-जुन-२००८ शासन निर्णय वाचा
दि.१.१.१९९५ च्या मतदार यादीत नावे असलेल्या पात्र झोपडपटीवासियांना त्यांचा भोगवटा खालील जमिनी भाडे पाट्यांवर देऊन किवा त्यांना पर्यायी भूखंड देऊन त्यांचे पुनवर्सन करणेबाबत शासनाचे सुधारित धोरणा. १०-जुलै-२००२ शासन निर्णय वाचा
१० १ जानेवारी ,१९९५ पर्यंत अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टीतील झोपडीधारकांना ओळखपत्र (फोटो पास)देण्याबाबत शासनाचे सुधारित धोरण. ११-जुलै-२००१ शासन निर्णय वाचा