झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे

झोपडपट्टी पुनर्वसन योजना

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंअंतर्गत झोपडपट्टी वासियांना आवश्यक सोयी सुविधायुक्त घर विनामूल्य मालकी हक्कने उपलब्ध करून झोपडपट्टीवासियांचे राहणीमान व जीवनमान उंचावण्याचे शासनाचे ध्येय आहे.

दरपत्रक २०१९

अ.क्र.दरपत्रक विषयदरपत्रक अपलोड तारीखदरपत्रक सादर करण्याची शेवटची तारीखदरपत्रक डाउनलोड
कार्यालयाच्या कामकाजासाठी कागदी खाकी फाईल्स खरेदीचे दरपत्रके मागविनेबाबत नग-५०००१६-जानेवारी -२०१९२३-जानेवारी -२०१९डाउनलोड
स.न.१० कात्रज लेकटाऊन येथील संक्रमण शिबिरातील इमारत ए (१२ मजले ), बी (१२ मजले), सी (८ मजले) अस्तित्वतील एकूण ९ उद्वाहानाच्या (ओमेगा मेक ) पाहणी करून दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे व टेंडर पेपर तयार करणे .१६-जानेवारी -२०१९२३-जानेवारी -२०१९डाउनलोड
स.न.१० कात्रज लेकटाऊन येथील संक्रमण शिबिरातील इमारत ए , बी इमारतीच्या पार्किंग, पेसेज , जिन्यातील भाग व प्रत्येक मजल्यावरील जिना व पेसेजमधील विद्युत पुरवठ्याची एम एस इ बी च्या मीटरपासून अस्तित्वातील असलेली वायरिंगची पाहणी करून वायरिंगची मांडणी व्यवस्थित करणे व आवश्यक ठिकाणी नवीन वायरिंग करण्याच्या कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक व टेंडर पापर तयार करणे.१६-जानेवारी -२०१९२३-जानेवारी -२०१९डाउनलोड
Valuer(Expression of Interest Document) ची नेमणूक करणेबाबत.प्रथम मुदतवाढ२२-फेब्रुवारी-२०१९०२-मार्च-२०१९डाउनलोड
कार्यालयाच्या कामकाजासाठी संगणक संच खरेदीचे दरपत्रके मागविणेबाबत नग-7.०८-फेब्रुवारी -२०१९१४-फेब्रुवारी -२०१९डाउनलोड
अहवाल व वार्षीक लेखे विधिमंडळास सादर करणेसाठी सन ०१ एप्रिल २००५ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत वर्षनिहाय पुस्तिका तयार करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत - ५० पानांच्या ६५० प्रति / प्रतिवर्ष . २१-फेब्रुवारी -२०१९०१-मार्च -२०१९डाउनलोड