झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

(गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन)

दरपत्रके / ई निविदा

दरपत्रक

अ.क्र. दरपत्रक विषय अपलोड तारीख सादर करण्याची शेवटची तारीख पहा
1 2 3 4 5

ई निविदा

अ.क्र. विषय अपलोड तारीख सादर करण्याची शेवटची तारीख लिंक पहा
1 2 3 4 5 6
1 Retender - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे येथे कार्यालयीन वापरासाठी विविध प्रकारची १७ वाहने भाडेतत्वावर पुरवठा करण्याकरीता दोन लिफाफा पध्दतीने पात्र व इच्छुक निविदा धारकांकडून निविदा मागविण्यात येत आहे. 28-03-2025 11-04-2025 https://mahatenders.gov.in
2 मुदतवाढ २- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र पुणे कार्यालयाकरीता संगणक, प्रिंटर व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी विहित अर्हता धारण करण्याऱ्या अधिकृत पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून निविदेत नमुद केल्याप्रमाणे संगणक, प्रिंटर व इतर वस्तू खरेदी करणेसाठी अनुभवी व सुयोग्य संस्थेकडून विहित नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे मागविण्यात येत आहेत. 27-03-2025 03-04-2025 https://mahatenders.gov.in

इतर माहिती

मुख्य कार्यालयीन पत्ता

काकडे बिझ्झ आयकॉन, चौथा मजला, गणेश खिंड रोड, अशोक नगर, शिवाजी नगर, पुणे ४११०१६.
दूरध्वनी : ०२०-२५५७७९०५/९१८
ईमेल : srapune@yahoo.in

शाखा कार्यालयीन पत्ता

मुथ्था चेम्बर्स २ सेनापती बापट रोड चतुर्श्रुंगी, शिवाजी नगर, पुणे ४११०१६.

दूरध्वनी : ०२०-२५६३०२३६

© ही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण-पुणे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क राखीव.