अ.क्र. | विषय | प्रकाशित तारीख | डाउनलोड |
---|---|---|---|
१ | झोपडी दि.१.१.२०११ अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. | १६-मे-२०१८ | शासन निर्णय वाचा |
२ | झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. | २१-मे-२०१५ | शासन निर्णय वाचा |
३ | झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. | १६-मे-२०१५ | शासन निर्णय वाचा |
४ | झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील समस्या /तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समीती (क्र.२) च्या अध्यक्षांची नियुक्तीबाबत. | ०७-मार्च-२०१५ | शासन निर्णय वाचा |
५ | झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. | २२-जुलै-२०१४ | शासन निर्णय वाचा |
६ | राजीव आवास योजनेकरिता पुणे व पिंपरी चिंचवड शहरासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड योजनेकरिता अंमलबजावणी अभिकरण म्हणून स्थापित करणे बाबत. | ०२-फेब.-२०११ | शासन निर्णय वाचा |
७ | सार्वजनिक मालकीच्या जमिनीवरील झोपड्याच्या पुनर्विकास करताना खाजगी विकासकाकडून अधिमूल्य (प्रीमियम) आकारणी करणेबाबत मार्गदर्शक तत्वे. | ०२-जुलै-२०१० | शासन निर्णय वाचा |
८ | झोपडीधरकाच्या पात्रतेबाबतचे परिशिष्ट २ तयार करताना सक्षम प्रधीकार्यानी घ्यावयाच्या दक्षतेबाबत | ०४-जुन-२००८ | शासन निर्णय वाचा |
९ | दि.१.१.१९९५ च्या मतदार यादीत नावे असलेल्या पात्र झोपडपटीवासियांना त्यांचा भोगवटा खालील जमिनी भाडे पाट्यांवर देऊन किवा त्यांना पर्यायी भूखंड देऊन त्यांचे पुनवर्सन करणेबाबत शासनाचे सुधारित धोरणा. | १०-जुलै-२००२ | शासन निर्णय वाचा |
१० | १ जानेवारी ,१९९५ पर्यंत अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टीतील झोपडीधारकांना ओळखपत्र (फोटो पास)देण्याबाबत शासनाचे सुधारित धोरण. | ११-जुलै-२००१ | शासन निर्णय वाचा |