झोपडपट्टी पुनर्वसन योजना

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंअंतर्गत झोपडपट्टी वासियांना आवश्यक सोयी सुविधायुक्त घर विनामूल्य मालकी हक्कने उपलब्ध करून झोपडपट्टीवासियांचे राहणीमान व जीवनमान उंचावण्याचे शासनाचे ध्येय आहे.

लॉटरी पद्धतीने सदनिका वितरित करण्यात आलेल्या योजनांची यादी

अ.क्र. योजनेचे नाव विकसकाचे नाव सदनिका वाटप दिनांक एकूण सदनिका वाटप सदनिका पहा
सि. स.नं. 362,363, फा.प्लॉ.क्र.162, लोहीयानगर,घोरपडे पेठ, पुणे मे. सम्यक गृहनिर्माण प्रा.लि. 20/01/2018 108 108 डाउनलोड