झोपडपट्टी पुनर्वसन योजना

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंअंतर्गत झोपडपट्टी वासियांना आवश्यक सोयी सुविधायुक्त घर विनामूल्य मालकी हक्कने उपलब्ध करून झोपडपट्टीवासियांचे राहणीमान व जीवनमान उंचावण्याचे शासनाचे ध्येय आहे.

दरपत्रक २०१९

अ.क्र. दरपत्रक विषय दरपत्रक अपलोड तारीख दरपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख दरपत्रक डाउनलोड
कार्यालयामध्ये टी व्ही खरेदी व इतर कामे करणेसाठी दरपत्रके मागाविणेबाबत २६/०६/२०१९ २८/०६/२०१९ डाउनलोड
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे या कार्यालयाचे उद्वाहक (लिफ्ट) बंद असलेने त्याची दुरुस्ती करणेच्या कामाचे दारपत्रके मागविणेबाबत. २६/०६/२०१९ ०२/०७/२०१९ डाउनलोड
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसाठी अल्युमिनियम पार्टीशन केबिन तयार करणे, नविन टेबल तयार करणे व टेबलाजवळील कपाटे तयार करते इत्यादी कामाचे दरपत्रक मागविणेबाबत. १३/०६/२०१९ २१/०६/२०१९ डाउनलोड