दूरध्वनी क्रमांक: ०२०-६९०६७९००
Left Logo
झोपुप्रा योजना
Online RTS सेवा
Right Logo

प्राधिकरण समिती

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड, पुणे ची स्थापना दि. ३० जून २००५. सुरुवातीस मनपा आयुक्त पुणे यांचेकडे मु.का.अ. झोपुप्रा पदाचा अतिरिक्त कार्यभार होता, सन २०१६ पासून स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यरत.

सुरुवातीस समितीच्या रचनेमध्ये अध्यक्ष - मा. पालकमंत्री, मनपा क्षेत्रातील सर्व मा. खासदार / मा. आमदार, मा. महापौर, PMC / PCMC , मा. आयुक्त PMC / PCMC असे सदस्य होते. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना, अधिनियम १९६६ चे कलम २ (१९) (ब) अन्वये प्राधिकरण कार्यक्षेत्राकरिता नियोजन प्राधिकरण म्हणून घोषीत.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सध्याचे सदस्य:

1 मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन अध्यक्ष
2 मा. मंत्री, गृहनिर्माण सदस्य
3 मा. राज्यमंत्री गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन सदस्य
4 मा. राज्यमंत्री, नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन सदस्य
5 मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन सदस्य
6 मा. प्रधान सचिव/सचिव महसूल व वन विभाग सदस्य
7 मा. प्रधान सचिव/सचिव-१ नगरविकास विभाग सदस्य
8 मा. प्रधान सचिव/सचिव गृहनिर्माण विभाग सदस्य
9 मा. महापालिका आयुक्त, PMC सदस्य
10 मा. महापालिका आयुक्त, PCMC सदस्य
11 मा. जिल्हाधिकारी, पुणे सदस्य
झो.पू.प्रा. पुणेचा एकच ध्यास... अल्पायुषी प्राधिकरण, आणि पुनर्विकास चिरंतर.

नवीनतम

LIVE

झोपुप्रा योजना - डॅशबोर्ड

LIVE
झोपुप्राकडे सादर केलेल्या योजना
योजना संख्या 371
झोपडीधारक संख्या 126345
मंजूर केलेल्या योजना
योजना संख्या 295
झोपडीधारक संख्या 100131
दप्तरी दाखल केलेल्या योजना
योजना संख्या 44
झोपडीधारक संख्या 19804
प्रस्ताव दाखल करणेवर योजना
योजना संख्या 76
झोपडीधारक संख्या 26214
पूर्ण केलेल्या योजना
योजना संख्या 71
झोपडीधारक संख्या 12505
सध्या कार्यान्वीत असलेल्या योजना
योजना संख्या 180
झोपडीधारक संख्या 67822

आमची गॅलरी

×