ही वेबसाइट सध्या देखभाल आणि पडताळणी प्रक्रियेत आहे.
नवीन दूरध्वनी क्रमांक: ०२०-६९०६७९००/९१८
Left Logo
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे
(गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन)
Right Logo

कार्यालयीन परिपत्रके

अ.क्र. विभाग विषय परिपत्रक क्रमांक दिनांक पहा
1 प्रस्ताव विभाग झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे जमीन मालकाने जमिनीपोटीच्या हस्तांतरणीय विकसन हक्काच्या (Land TDR) मोबदल्यात स्वेच्छेने झोपडीव्याप्त जमीन हस्तांतरित करतेवेळी पार पाडावयाची कार्यवाही. ०६/२०२५ 21-02-2025
2 नगररचना विभाग महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६, एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०२०, झो. पु. प्रा. पुणे करिता लागू विकास नियंत्रण नियमावली, २०२२ व विविध कार्यालयीन परिपत्रके यानुसार झो.पु. प्राधिकरणाकडे विविध टप्प्यांवर भरणा करावयाच्या शुल्कांची निश्चिती करणे ०५/२०२५ 20-02-2025
3 प्रस्ताव विभाग अघोषित झोपडपट्ट्यांसंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवणेसाठी झोपडपट्टी सदृष्य अहवाल मागविणे बाबतची कार्यवाही. ०४/२०२५ 17-02-2025
4 ताबा विभाग संक्रमण शिबीरासंदर्भातील व्यवस्थापन, भाडे निर्धारणा व वसुली यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना - शुद्धीपत्रक १०/२०२३ 14-02-2025
5 प्रस्ताव विभाग "जागेवरील पुनर्वसन" (In-Setu Rehabilitation) शक्य नसलेल्या बांधकाम अयोग्य जागांवरील झोपडपट्ट्या संदर्भात "स्थलांतरणाने पुनर्वसन" (Ex-Setu) करण्याबाबत प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात तसेच अशा योजना कार्यान्वयसंदर्भात करावयाची कार्यवाही. ०३/२०२५ 22-01-2025
6 तांत्रिक - २ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा फलक योजनाक्षेत्रात ठळकरित्या प्रसिध्द ०९/२०२४ 17-12-2024
7 तांत्रिक विभाग झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणेसाठी शासनाने मंजूर केलेल्या विकास नियंत्रण नियमावली- 2022 च्या अनुषंगाने जून्या नियमावलीप्रमाणे दाखल असलेल्या मात्र पुर्णत्वाचा दाखला अदा न केलेल्या योजनांचे संदर्भात नवीन योजनेमध्ये रुपांतरण करण्याची कार्यपध्दती. १३/२०२३ 13-09-2024
8 प्रस्ताव विभाग झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे विकसकाने सादर केलेल्या प्रस्तावा संदर्भात पार पाडावयाची टप्पेनिहाय कार्यवाही ०६/२०२४ 06-09-2024
9 आस्थापना विभाग योजना राबविताना विकसकाच्या गठनामध्ये (Constitution Change ) बदल झाल्यास प्राधिकरणाची सशुल्क मान्यता घेणे ०३/२०२४ 03-06-2024
10 ताबा विभाग संक्रमण शिबीरासंदर्भातील व्यवस्थापन,भाडे निर्धारणा व वसुली यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना १०/२०२३ 12-12-2023
11 प्रशासन विभाग विकसकाकडून पात्र झोपडीधारकांना संक्रमण काळातील भाडे वेळेवर मिळण्याबाबत समन्वय अधिकारी यांची ‍नियुक्ती करणे. ११/२०२३ 24-07-2023
12 प्रस्ताव विभाग सार्वजनिक मालकीच्या जमिनीवरील झोपड्यांना पुनर्विकास करतांना खाजगी विकसकाकडून अधिमुल्य (प्रीमियम) आकारणी करणेबाबत ३२/२०२० 28-12-2020
13 ताबा विभाग झोपडपट्टी पुनर्वसनयोजना पूर्ण झाल्यानंतर पात्रता झालेल्या पात्र झोपडीधारकांना कायमस्वरूपी सदनिका वाटप करणेबाबत . ३०/२०२० 25-11-2020
14 प्रशासन विभाग झोपडपट्टी पुर्नवसन प्राधीकरनाकडून बांधकाम परवानगी निर्गमित करणेपूर्वी आकारण्यात येणाऱ्या विविध शुल्क भरणा रकमेचे टप्पे ठरविनेबाबत . २३/२०१९ 01-11-2019
15 प्रशासन विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे प्रस्ताव दाखल करून घेण्याबाबतची कार्यपद्धती. १७/२०१९ 23-01-2019
16 सहकार विभाग नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचे दप्तर विकसकामार्फत संस्थेकडे जमा करणेबाबत १३/२०१८ 08-08-2018
17 प्रशासन विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी सध्या कार्यवाहीत असलेल्या नमुन्यांमध्ये बदल करून नवीन नमुने प्रस्तावित करण्याबाबत.. १२/२०१८ 04-07-2018
18 ताबा विभाग झोपूप्राच्या ताब्यात असणाऱ्या सदनिका संक्रमण शिबिरात करिता भाडेतत्त्वावर विकसक यांना देत असताना गृहरचना संस्थेत द्यावयाच्या शुल्काबाबत १०/२०१८ 15-06-2018
19 विधी विभाग सर्व झोपडपट्टी पुनर्वसन योजना महारेराशी जोडणेबाबत.. ०८/२०१८ 06-04-2018
20 तांत्रिक विभाग महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, 1971 मधील तरतुदींनूसार पुणे व पिंपरी -चिंचवड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या हद्दीतील खाजगी जागेवरील झोपडपट्टींचे पुनर्वसनासाठी अशा खाजगी जमिनींचे भूसंपादन करणेबाबत.. २१९/२०१७ 06-09-2017
21 प्रशासन विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेकामी विकसकांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे कार्यालयाकडे नोंदणी करणेबाबत.. २०७/२०१७ 26-04-2017
22 प्रशासन विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविनेकामी विकसकांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे कार्यालयाकडे नोंदणी करणेबाबत १९६/२०१६ 09-11-2016
23 प्रशासन विभाग मे.सर्वोच्च न्यायालय ,उच्च न्यायालय ,विशेष न्यायाधीकरन ,बांद्रा ,मुंबई व दिवाणी न्यायालय मधील प्रकरणामध्ये लेखी म्हणणे व त्यावरील प्रतीज्ञापत्र दाखल करणेस प्राधिकृत करणेबाबत १९५/२०१६ 08-11-2016
24 तांत्रिक विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी Defect liability Period निश्चित करणे तसेच या अनुषंगाने सुरक्षा ठेव घेणेबाबत . १९४/२०१६ 26-10-2016
25 प्रशासन विभाग झोपडपट्टी सदृश्य परिस्थिती निर्णय घेणेची कार्यपद्धती १९०/२०१६ 05-10-2016
26 प्रशासन विभाग कार्यालयाच्या सुधारित आक्रुतिबंधानुसार पद्नामात बदल करणेबाबत. १९१/२०१६ 05-10-2016
27 प्रशासन विभाग सरकारी जमिनीवरील योजनांकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करणेबाबत . १८७/२०१६ 23-09-2016
28 प्रशासन विभाग झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे बाबत १८४/२०१६ 10-06-2016
29 प्रशासन विभाग शासनाच्या बदल्यांचे विनियमन व कर्यालयीन कर्तव्ये पार पाडताना, होणाऱ्या विलंबास प्रतिबंध करणारा कायदा २००५ चे कलम ९(२) मधील तरतुदींशी सुसंगत अशा धोरणाबाबत.. १७९/२०१६ 31-05-2016
30 प्रशासन विभाग विकसक नोंदणी प्रस्ताव कार्यालयात दाखल झालेनंतर पुढील ७ दिवसात विकसक नोंदणी प्रमाणपत्र दाखल देणेबाबत.. १६२/२०१५ 05-06-2015
31 ताबा विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्वसन इमारतीतील सदनिकाचेलॉटरी बाबत १६०/२०१५ 28-05-2015
32 ताबा विभाग झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत परिशिष्ट दोन मधील पात्र झोपडीधारक मयत झाल्यास त्यांचे कायदेशीर वारसा बाबत १६१/२०१५ 28-05-2015
"सर्वांना नमस्कार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे कार्यालयासाठी नवीन दूरध्वनी क्रमांक जाहीर करताना आनंद होत आहे. दि. १ मे २०२५ पासून कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक [०२०-६९०६७९०० आणि ०२०-६९०६७९१८] असा असणार आहे"
Maharashtra Govt. Pune Municipal Corporation Aaple Sarker IGR Pimpri Chinchwad Municipal Corporation Maharashtra Housing and Area Development Authority