ही वेबसाइट सध्या देखभाल आणि पडताळणी प्रक्रियेत आहे.
नवीन दूरध्वनी क्रमांक: ०२०-६९०६७९००/९१८
Left Logo
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे
(गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन)
Right Logo

शासन निर्णय

अ.क्र. विषय प्रकाशित दिनांक पहा
1 विकास नियंत्रण नियमावली-२०२२ नुसार झोपडीव्याप्त जमीनीच्या हस्तांतरणा पोटी अनुज्ञेय केलेला Land TDR अदा करण्यासंदर्भात कार्यपध्दती निर्धारित करण्याबाबत 07/06/2024
2 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत सशुल्क पुनर्वसन सदनिकाचे शुल्क निश्चित करण्याबाबत 25/05/2023
3 झोपडीधारकांना पुनर्वसन प्रकल्पात 25 चौ. मी. ऐवजी 27.88 चौ. मी. (300 चौ.फूट) क्षेत्राची निवासी सदनिका देणे बाबत 08/03/2022
4 झोपडीधारकाची दुबार पात्रता 11/09/2019
5 झोपडी दि.१.१.२०११ अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. 16/05/2018
6 शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तिका 01/12/2016
7 झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. 21/05/2015
8 झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. 16/05/2015
9 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील समस्या /तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समीती (क्र.२) च्या अध्यक्षांची नियुक्तीबाबत. 07/03/2015
10 झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. 22/07/2014
11 सार्वजनिक मालकीच्या जमिनीवरील झोपड्याच्या पुनर्विकास करताना खाजगी विकासकाकडून अधिमूल्य (प्रीमियम) आकारणी करणेबाबत मार्गदर्शक तत्वे. 02/07/2010
12 झोपडीधरकाच्या पात्रतेबाबतचे परिशिष्ट २ तयार करताना सक्षम प्रधीकार्यानी घ्यावयाच्या दक्षतेबाबत. 04/06/2008
13 दि.१.१.१९९५ च्या मतदार यादीत नावे असलेल्या पात्र झोपडपटीवासियांना त्यांचा भोगवटा खालील जमिनी भाडे पाट्यांवर देऊन किवा त्यांना पर्यायी भूखंड देऊन त्यांचे पुनवर्सन करणेबाबत शासनाचे सुधारित धोरणा. 10/07/2002
14 १ जानेवारी ,१९९५ पर्यंत अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टीतील झोपडीधारकांना ओळखपत्र (फोटो पास)देण्याबाबत शासनाचे सुधारित धोरण. 11/07/2001
"सर्वांना नमस्कार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे कार्यालयासाठी नवीन दूरध्वनी क्रमांक जाहीर करताना आनंद होत आहे. दि. १ मे २०२५ पासून कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक [०२०-६९०६७९०० आणि ०२०-६९०६७९१८] असा असणार आहे"
Maharashtra Govt. Pune Municipal Corporation Aaple Sarker IGR Pimpri Chinchwad Municipal Corporation Maharashtra Housing and Area Development Authority